अलीकडे तर अवस्था अशी आहे की बौद्ध वेबसाईटवर काही लोक स्पष्टपणे सिद्धार्थ हे नाव सुद्धा ब्राह्मण लोकांनी दिलेले आहे त्याचे मूळ नाव सुख किती होते असा प्रचार करत आहेत याचे कारण स्पष्ट आहे सिद्धार्थ ह्या नावामध्ये सिद्ध असल्याने आता हे नाव अडचणीचे भासत आहे अशोकाचे नाव अशोक होते हे बरोबर आहे पण बुद्धाच्या नावाबाबतचा सिद्धांत बरोबर आहे असा वाटत नाही 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे