स्त्रिया देवदर्शनाला जास्त का या या श्रीधर पवार यांच्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक
कारण त्या क्रिएटिव्ह असतात आणि क्रिएशनशी संबंध जोडणे त्यांना आवश्यक वाटते शेवटी त्यांना जन्म द्यायचा असतो आणि आपला जन्म या ब्रह्मांडाचा भाग आहे याची त्यांना व्यवस्थित कल्पना असते आणि त्या मुळाशी नाते जोडू इच्छितात स्त्रिया संपूर्ण निसर्गच असतात साहजिकच निसर्गाने निसर्गाशी जोडलेले हे नाते असते
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment